April 29, 2025

एकाचा संशयास्पद मृत्यू;गेवराई शहरातील घटना

 

गेवराई दि 13 ( वार्ताहार ) एका हॉटेलव आचारी काम करनाऱ्या एकाचा संशयस्पद मृत्यूदेह सापडल्याने खळबळ माजली आहे तसेच हा घातपात असवा असा अंदाज व्यक्त केला जात आहे ही घटना शहरातील काही अंतरावर असनाऱ्या टीएम सी परिसरात घडली आहे

याबाबद सविस्तर माहिती अशी की,गणेश नाथा आबदगिरे वय 45 वर्ष मुंगी हमू रा.यशराज नगर,असे या मयताचे नाव असून शहरातील एका हॉटेलवर आचारी चे काम करत होता तसेच ( दि 12 रोजी ) रात्री हॉटेल मधून घराकडे गेला असल्याची माहिती आहे तसेच मांगिरबाबा स्मशान भूमीजवळ या मयताची मोटार सायकल सापडली आहे तसेच त्यांच्या काही किलोमिटर अंतरावर मयताचे प्रेत सापडले आहे हे टीएमसी परिसरातील गायरान मृत अवस्थेत पडलेेला मृत्यूदेह सापडला असल्याने परिसरात खळबळ माजली असून मयत चे शवविछेदन करण्यासाठी गेवराई उपजिल्हा रूग्णालयात हलवले आहे तसेच घटनास्तळी गेवराई पोलिस हजर झाले असून हा घातपात आहे का?नाही याबाबद गेवराई पोलिस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *