April 29, 2025

माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसा निमित्त सामाजिक उपक्रम 

गेवराई शहरात घरपोच किटचे वाटप करण्यात आले

गेवराई दि 1 ( वार्ताहार ) बीडच्या राजकारणात लोकप्रति निधी यांचा वाढदिवस म्हटलं की फटाक्यांची आतिष बाजी,हार,तुरे अमाप खर्च हे आलेच मात्र बीड च्या गेवराई येथील माजी.आमदार अमरसिंह पंडित यांच्यावाढदिव सा निमित्त हार तुरे फटाके यावर व्यर्थ खर्च नकरता सामाजिक उप क्रम राबवत गरजवंताला आठव डाभर पुरेल येवढे किराणा किटचे वाटप करण्यात आलेआहेगेवराई शहरातील विविध भागातील गरजु कुटुंबांना घरपोच किटचे वाटप करण्यात आले आहे.

माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसा निमित्त राबविलेल्या या उपक्रमाचे गेवराई शहरातील नाग रिकांतुन कौतुक केले जात आहे किरणा किटचे वाटप करताना रावण साम्राज्य ग्रुप गेवराई,लंकेश मोटे,करण मोटे,अज्जु शेख,माऊ ली भवर,शैलेश शेलार,आनंदसुता र,समीर शेख,सादेक शेख,बाळु निकाळजे,आषितोष घेणे,गणेश जाधव,आयन सय्यद,अनिकेत कानगुडे, अशोक केसकर,अक्षय येमडे, सादेक आदी उपस्थित होते.आदी उपस्थित होते या उपक्रामामुळे पुन्हा एकदा कोरोना काळा तील आठवणी जाग्या झाल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *