गेवराई :दि 1 ( वार्ताहार ) गेवराई येथील श्रीसंत गजानन महाराज परम भक्त विठ्ठल चौकटे यांनी गजानन महाराज यांचे पट्टशिष्य भास्कर महाराज पाटील यांच्या विषयी बावन्नी लिहिली असुन त्या पुस्तकाचे शुक्रवार रोजी विविध मान्यवरांच्या हस्ते आकोट जिल्हा आकोला येथे पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
गेवराई येथील श्रीसंत गजानन महाराजांचे परम भक्त व पत्रकार गजानन चौकटे यांचे वडिल विठ्ठल चौकटे यांनी गजानन महाराज यांचे पट्टशिष्य भास्कर पाटील यांच्या विषयी स्वता बावन्नी लिहुन याचे पुस्तक तयार केले या पुस्तकाचा भव्यदिव्य प्रकाशन सोहळा शुक्रवार रोजी आकोट जिल्हा आकोला येथील संत वासुदेव महाराज सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबीरात विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी श्री ह.भ.प. गोपाळ महाराज उरळकर श्री ह.भ.प.वासुदेव महाराज महल्ले अध्यक्ष व विश्वस्त मंडळ श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपिठ संस्था अकोट श्री ह.भ.प.प्रा .डाॕ.गोपाल महाराज झामरे अविनाश सावरकर, प्रदिप ढगेकर , बंडू गायकवाड, रामदास वंजारे पत्रकार गजानन चौकटे , पंचक्रोशीतील मान्यवरांची उपस्थिती होती .
तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- आ.विजयसिंह पंडित तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गेवराई दि 24 (वार्ताहर) तुळजाभवानी...
परमेश्ववर सातपुते यांच्यावर पक्षाकडून मोठी कार्ययाई बीड दि15 ( वार्ताहार ) अखेर जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले...