विजेचा धक्का लागल्याने युवकाचा मृत्यू |
गेवराई दि ३० ( वार्ताहार ) तालुक्यातील सावरगाव येथिल तरूण सकाळी शौचास गेला असता त्याला जवळच असलेल्या रोहित्र यावरील तारा उघड्या होत्या आणि त्याला त्याचा विजेचा धक्का बसल्याने त्याचा जागिच मृत्यू झाल्याची घटना उडडकीस आली आहे दत्तू अण्णाभाऊ जाधवर वय २० वर्ष असे या मयत तरूणांचे नाव असुन घटनास्तळी पोलिसांनी पंचनामा केला असुन उत्तरीय तपासणीसाठी मृत्यूदेह मादळमोही प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे .