वाळू माफियांचे डोके पुन्हा वर;प्रशासनातील कुनाचा वरदहस्त
गेवराई दि 22 ( वार्ताहार ) तालुक्यातील महसुल प्रशासनाने गून्हा दाखल केल्यानंतर ठराविक काळासाठी वाळूचा नंगानाच बंद झाला होता परंतू गेल्या दोन दिवसापासून वाळू माफियांनी पुन्हा डोक वर काढले असल्याचे चित्र आहे तसेच प्रशासनातील कोणत्या अधिकाऱ्यांने याला वरदहस्त दिला आहे व कोणाच्या परवानगीने हा सगळा प्रकार सुरू आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गोदापात्रात सध्या पाणी पातळी पुर्णपणे कमी झाली आहे यामुळे वाळू माफिया डायरेक्ट गोदापात्रात रोटर व जेसिबीच्या साह्याने ट्रॅक्टरव्दारे वाळू उपसा करू लागले आहेत तसेच ठराविक हायवा गाड्या रात्रीच्यावेळी सुसाट होताना दिसत आहेत प्रशासनातल्या कोणत्या अधिकारी याने या अवैध वाळू उपस्याला परवानगी दिली यांची माहिती जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांनी घ्यावी तसेच जिल्ह्यात लोकसभेच्या पार्श्वभूमिवर आदर्श आचारसंहीता याचां भंग कोण?करत आहे ते शोधून त्याच्यांवर कार्यवाई करायला हवी तसेच रेकॉर्डवरील व गोदापात्रातील वाळू माफिया यांना अंचारसंहीता काळात गोदापात्रात जाण्यास प्रतिबंध करावे जेणेकरूण वाळू माफियावर प्रशासनाचा अंकूश राहील.
संपादकाला धमकी वजा चितावनी देणाऱ्या आघाववर बडतर्फीची कार्यवाई करा गेवराई तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना सर्व पत्रकार संघाच्या वतिने निवेदन गेवराई...