वाळू चोरी प्रकरणी दाखल झालेल्या गून्ह्यात चिरीमिरी
पोलिस पांडूचोर? पकडणार कधी
गेवराई दि 10 ( वार्ताहार ) गेल्या दहा दिवसापुर्वी चकलांबा पोलिस ठाण्यात एक हजार ब्रास वाळू चोरी प्रकरणी दाखल केलेल्या गून्ह्यात पांडूचोर?याचा खूला सहभाग असतांना देखील याला अद्याप अटक केली नसल्यामुळे सदर प्रकरणात चिरीमिरी झाला असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,राक्षसभूवनचा पांडूचोर?आपल्या शेतातजवळ असलेल्या गोदापात्रातून हजारो ब्रास वाळू उपसा करूण त्यांची तस्करी करतो ही बाब पोलिस यांना माहित असतांना देखील त्याला या गून्ह्यात कशी?मदत करता येईल याच प्रयत्नात पोलिस प्रशासन आहे तसेच अंबड याठिकाणी दाखल केलेल्या गून्ह्यात पांडूचोर?यांचे नाव प्रथम क्रंमाकावर आहे चकलांबा पोलिस यापासुन अनभिन्न कसे?या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगूरु यांनी लक्ष घालावे व वाळू माफियांच्या नांग्या ठेचाव्यात व पांडूचोर?यांची दहशत संपवावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.