April 19, 2025

पाढंरवाडी शिवारात बिबट्याचा वावर

 

गेवराई दि 6 ( वार्ताहार ) शहराजवळ असनाऱ्या पाढंरवाडी शिवारात बिबट्या दिसला असून अरूण मस्के यांच्या प्लॅन्टवर हा बिबट्या बसलेल्या आढळला आहे परिसरात काम करनारे कामगार यांनी बिबट्या दिसताच धूम ठोकली तसेच यांची माहिती वनविभागाला देण्यात आली असल्याची माहिती असून सदरचा बिबट्या रात्री 9 च्या सुमारास पहावयास मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *