तहसिलदार साहेब जनाची नाही तर मनाची तरी ठेवा

वाळू उपसा जोमात;पखाले कडून खोमणेचा खिसा गरम

 

गेवराई दि 19 ( वार्ताहार ) तालुक्यातील गोदापात्रातून अनाधिकृत वाळू उपसा सुरू असुन हा वाळू उपसा तहसिलदार संदिप खोमणे यांच्यामुळे सुरू आहे तसेच गोदापात्रात जाऊन वाळूची भाड आणून देनारा मंडळ अधिकारी बाळासाहेब पखाले तहसिलदार यांचा खिसा गरम करत असल्याची माहिती असून तहसिलदार संदिप खोमणे यांच्या सहमतीने गोदापात्रात वाळू उपसा सुरू आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,तालुक्यातील,राक्षसभूवन,सावळेश्वर,म्हाळजपिंपळगाव,संगमजळगाव,बोरगाव,या आदी भागामध्ये राजरोज खूले आम अनाधिकृत वाळू उपसा होत आहे अनेक गावातील प्रस्तापित मंडळी याबाबद गेवराई तहसिलदार संदिप खोमणे यांच्याकडे तक्रारी करूण वाळू उपसा बंद करण्याची कैफियात करत आहेत त्यांच्या मागणीला नजूमानता गेवराई चे तहसिलदार संदिप खोमणे हे आपले वसुली अधिकारी बाळासाहेब पखाले यांच्या मार्फत प्रत्येक हायवा कडून 50 हजार रूपये प्रमाणे पैसे उकळतात यांचे पुरावेही उपलब्द आहेत अश्या बेजाबदार तहसिलदार यांची उचलबांगडीची मागणी आता होऊ लागली आहे तहसिलदार यांनी गेवराईचा तहसिलदार पदाचा पदभार स्विकारल्या पासुन ते वादग्रस्त ठरले आहेत त्यांनी अनेक पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते यांचे मोबाईल नंबरही ब्लॅकलिस्टमध्ये टाकले आहेत असे करनारे हे पहिलेच तहसिलदार आहेत आपल्या बगलबच्यांना सोबत घेऊन मलिदा लाटण्याचे काम त्यांनी सुरू केले आहेत तसेच राषन,वाळू माझ्या मतदार संघात चालनार नाही असे म्हणनारे लोक आमदार झाले तालुका सुजलाम सुफलाम करू हे अश्वासन हवेतच विरले बहूतेक आता त्यांचे कार्यकर्तेही यामध्ये आहेत यामुळे ते दूर्लक्ष करत असतील असो परंतू गेवराई तालुक्याचे वाळवंट होत आहे येनाऱ्या काळात या वाळू उपस्यामुळे मुडदे पडतील व याला तहसिलदार जबाबदार असतील अवैध वाळूची तस्करी गेवराई तालुक्याला लाभलेला शाप आहे कित्येक अधिकारी येतील जातील परंतू निर्लज्ज आणि हूजेरीगिरी करनारे मंडळ अधिकारी बाळासाहेब पखाले च्या रूपाने मिळाले आहेत एका गावांत भांडण लावल्यामुळे भर तहसिल कार्यलयात सर्वासमोर बाळासाहेब पखाले च्या कानशिलात एका लोकनेत्याने लावली होती ते बरोबरच होते या प्रकरणी तहसिलदार संदिप खोमणे यांना संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *