गेवराई दि 15 ( वार्ताहार ) गेवराई येथील व्यापारी असलेले सर्वपरिचीत विलास पवार हे मराठा आरक्षणाच्या कालच्या सभेसाठी अंतरवाली सराटी याठिकाणी गेले होते काल उन्हाीच तिव्रता मोठ्या प्रमाणात होती त्यांना उनाचा चटका लागला व वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचा दूर्दैवी मृत्यू झाला .
याबाबद सविस्तर माहिती अशी की, गेवराई शहरातील जूनी बाजरपेठ असनाऱ्या बेदरे गल्ली च्या कमानी जवळ पवार ईलेट्रॉनिक्लस चे दूकान आहे यांचे मालक विलास शिवाजीराव पवार हे काल मराठा आरक्षणाच्या सभेसाठी अंतरवाली सराठी याठिकाणी गेले होते परंंतू त्याठिकाणी त्यांना मोठ्या प्रमाणात उष्मघात झाला व त्यांचे दूख;द निधन झाले याठिकाणी मनोज जरांगे यांनी पवार कूंटुबियाची भेट घेऊन सांत्वन केले तसेच पवार कुंटूबियाला उघड्यावर पडू देनार नाही तसेच विलास पवार यांची परिस्थिती हालकाची असल्याने समाजाने त्यांना मदत करावी असे अवाहन ही त्यांनी यावेळी केले तसेच विलास पवार पश्चात आई,वडिल,धाकटा भाऊ,पत्नी,तिन मुली,असा परिवार असुन त्यांच्या पार्थिवावर चिंतेश्वर स्मशान भूमित अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या दू;खात आंदोलन परिवार सहभागी आहे.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...