गेवराई दि 27 ( वार्ताहार ) गेवराई राक्षसभूवन येथून चार वाळूच्या हायवा गाड्या अवैधरित्या भरून चालल्या असल्याची माहिती पोलिस अधीक्षक पथक प्रमुख ,साहय्यक पोलिस निरीक्षक भास्कर नवले यांना मिळाली त्यांनी गैभीनगर तांडा याठिकाणाहून या चार हायवा ताब्यात घेऊन पुढील कार्यवाईसाठी ह्या वाळूने भरलेल्या हायवा गेवराई तहसिलदार यांच्या स्वाधिन करणार असल्याची माहिती पोलिस अधिक्षक पथक प्रमुख भास्कर नवले यांनी दिली असुन सदर कार्यवाई दोन कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती आहे .