गेवराई दि ९ ( वार्ताहार ) तालुक्यातील चकलांबा पोलिस ठाणे हद्दीतील कुभेजंळगाव येथील तांड्यावर दोन आरोपी यांनी एका ( १७ वर्षिय ) मुलीचा विनयभंग केला असल्याची घटना समोर आली असुन दोन आरोपी विरूद्ध चकलांबा पोलिसांत गून्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबद सविस्तर माहिती अशी की , कुभेजंळगाव तांडा याठिकाणी रहिवासी असलेल्या एका ( १७ वर्षिय ) अल्पवयीन मुलीचा विनयभंग तांड्यातीलच दोन आरोपीनी विनयभंग केला तसेच हे दोन्ही आरोपी फिर्यादीच्या घरी गेले होते व तसेच ही घटना ( दि २ जुलै ) रोजी घडली मात्र बदनामी होईल या भीतीने फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली नव्हती परंतू सदरचा गुन्हा गंभीर असल्याने पीडितेच्या आईने याबाबद पोलिसांत धाव घेतली व या प्रकरणी ( दि ८ जूलै ) रोजी चकलांबा पोलिसांत गुन्हा दाखल केला असुन हे दोन्ही आरोपी देखील अल्पवयीन आहेत व फरार असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली असुन या प्रकरणाचा पुढील तपास पिंक पथक प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रफूल्ल साबळे करत आहेत .
तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- आ.विजयसिंह पंडित तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गेवराई दि 24 (वार्ताहर) तुळजाभवानी...
परमेश्ववर सातपुते यांच्यावर पक्षाकडून मोठी कार्ययाई बीड दि15 ( वार्ताहार ) अखेर जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले...