तहसिलदार सचिन खाडे यांची बदली

गेवराई दि 2 ( वार्ताहार ) गेवराईचे तहसिलदार सचिन खाडे यांची बदली झाल्याचे आदेश राज्यशासनाने काढले आहेत त्यांच्या जागी औंरगाबाद येथील संदीप खोमणे हे गेवराईचे नुतन तहसिलदार असनार आहेत . परंतू अद्याप तहसिलदार सचिन खाडे यांच्या बदलीचे ठिकाण व पद निश्चित करण्यात आले नाही .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *