गेवराईचे उपअधीक्षक स्वप्नील राठोड यांची बदली; राजगूरू नवे उपअधीक्षक
गेवराई: दि 23 ( वार्ताहार ) गेवराई पोलीस उपविभागाचे उप अधीक्षक स्वप्नील राठोड यांची संभाजीनगर ( औंरगाबाद ) या ठिकाणी सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी कन्नड येथे कर्तव्य बजावत असणारे नीरज राजगूरू हे गेवराईचे नुतन उप अधीक्षक म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे . गेल्या तिन वर्षापासुन गेवराई चे उप अधीक्षक स्वप्नील राठोड यांनी चांगल्या प्रकारे आपली कामगिरी बजावली आहे .
संपादकाला धमकी वजा चितावनी देणाऱ्या आघाववर बडतर्फीची कार्यवाई करा गेवराई तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना सर्व पत्रकार संघाच्या वतिने निवेदन गेवराई...