January 22, 2025

विस वर्षीय तरूणाचा मृत्यदेह सापडला

गेवराई दि ६ ( वार्ताहार ) तालुक्यातील तलवाडा पोलिस ठाणे हद्दीतील एका धाब्याजवळ एका ( २० वर्षीय ) तरूणाचा मृत्यूदेह सापडला असल्याने खळबळ उडाली आहे आज ( दि ७ रोजी ) सकाळी पहाटे ही घटना उघडकीस आली तसेच या प्रकरणी तलवाडा पोलिसांनी घटनास्तळावर धाव घेतली असुन रामा ज्ञानेश्वर राठोड ( वय २० वर्ष ) राहणार पोईतांडा असे या मयताचे नाव असुन त्याचां घातपाताचा संशय नातेवाईकांनी उपस्थित केला असुन मयताच्या अंगावर व गळ्यावर जखमा आहेत तसेच मयताला शवविछेदन करण्यासाठी गेवराईच्या उपजिल्हा रूग्णालयात हलवण्यात आले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *