गेवराई दि.१७ ( वार्ताहर ) बेलगाव येथील शिवसेनेचे कट्टर समर्थक तथा डी जी ग्रुपचे दत्तात्रय गव्हाणे आणि गुंदावाडी येथील सरपंच रमेश चन्ने यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. यावेळी अमरसिंह पंडित यांनी सर्वांचे स्वागत करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा.
गेवराई विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीत बेलगाव येथील शिवसेनेचे कट्टर समर्थक तथा डी. जी. ग्रुपचे दत्तात्रय गव्हाणे, अशोक माळी, राम गव्हाणे, कृष्णा गव्हाणे, विश्वनाथ माळी, अंबादास गव्हाणे, तुकाराम माळी, शिवाजी गव्हाणे, दत्ता मुंढे, संभाजी गव्हाणे, बाळू माळी, रमेश गव्हाणे, सखाराम माळी, अर्जुन गव्हाणे, शेषेराव गव्हाणे, परमेश्वर माळी, करन माळी, तुकाराम माळी, लक्ष्मण गव्हाणे, संतोष जाधव, बाळू गायकवाड, संतोष माळी, एकनाथ माळी, आसाराम माळी, दत्तात्रय वंजारी, गोरख गाडीवान, पप्पू गव्हाणे, लक्ष्मण गव्हाणे, बंशी गव्हाणे, अंकुश गव्हाणे, आदींनी माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. अमरसिंह पंडित यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी बाबासाहेब गव्हाणे, संदिपान पट्टे, संजय राऊत, कृष्णा राऊत,विष्णू पट्टे, रुस्तुम बेदरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
गुंदावाडी येथील सरपंच रमेश चन्ने, उप सरपंच विजय माने, ग्रा.पं. सदस्य राजेंद्र चन्ने, माजी उपसरपंच बाबासाहेब चन्ने, सोसायटीचे व्हा. चेअरमन हरिभाऊ वायभट, सोसायटीचे सदस्य महादेव चन्ने, लहू चन्ने यांच्यासह शिवाजी माने, मनोज कानडे, लक्ष्मण चन्ने, संदिपान चन्ने, बाबूलाल चन्ने, बाळू कानाडे, अर्जुन सावंत, शिवाजी कानाडे, हनुमान चन्ने, अशोक चन्ने, विकास जाधव, शाम पावले, अशोक वायभट आदींनी अमरसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. यावेळी राजेश माने, बाळासाहेब कानडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...