गेवराई दि ६ ( वार्ताहार ) गेवराई पोलिस ठाण्याचा कारभार गेल्या दिड वर्षापासुन चांगल्या प्रकारे चालवण्यात पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगूवलवार यांना यश आले होते तसेच अतिषय शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे आज दूपारी पोलिस मुख्यालयातून अनेकांच्या बदलीचे आदेश निघाले आहेत तसेच वाहतूक शाखा बीड यांची जबाबदारी रविंद्र पेरगूलवार यांना देण्यात आली आहे तसेच माजलगाव शहर येथिल पोलिस निरीक्षक धनंजय फराटे यांची बदली गेवराई याठिकाणी झाली असुन ते आता गेवराई पोलिस ठाण्याचा पदभार स्विकारतील .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...