राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवा निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहची मोठ्या उत्साहात सांगता

गेवराई दि १४ ( वार्ताहार ) शहरातील मोटे गल्लीत हरिनामाचा गजर व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम स्वराज्य प्रेरीका राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंती निमित्त दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी गेवराई शहरातील झुंजार क्रीडा मंडळाचा वतीने मोटे गल्ली येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.या सप्ताहामध्ये रोज नित्य नियमाने हरिपाठ,रामायण ,ज्ञानेश्वरी पारायण तसेच भजण किर्तन मोठ्या उत्साहात होत असे. सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकारांनी. पंडित महाराज शिरसागर ह भ प पांडुरंग महाराज शितोळे ह भ प पांडुरंग महाराज उगले ह भ प सिताराम महाराज रोडगे आधी कीर्तनकार आपली किर्तन सेवा दिली.

यावेळी सात दिवस तिनही वेळी सप्ताहामध्ये महापंगतीचे आयोजन केले जात होते.या सप्ताहाचे आयोजन जिजाऊ जन्मोत्सवा निमित्त झुंजार क्रिडा मंडळ व मोटे गल्ली यांच्या वतीने करण्यात आले होते.राजमाता जिजाऊ यांची जयंती महिलांनी रांगोळीच्या पायघड्या घालत फुगड्या तसेच वेषभुषा प्रदान करुन मोठ्या उत्साहात साजरी केली.दरम्यान जिजाऊं ची वेशभूषा धारण करत गेवराईत मिरवणूक मार्गाने भव्य मिरवणूक देखील काढण्यात आलीहोती. मोटे गल्लीमध्ये सप्ताहाच्या माध्यमातून दिमाखदार व उत्साहात जिजाऊ जन्मोत्सव साजरा केला गेला.यावे ळी गेवराई शहरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने या सांप्रदायिक कीर्तन सेवा चा आनंद लुटला सर्व की र्तन सोहळा पार पडण्यासाठी मार्गदर्शक म्हणून उत्तम नाना मोटे शिवाजी दादा मोटे पापा मोटे चंद्रकांत फौ जी मोटे ,कैलास मोटे, राधाकिशन मोटे. विठ्ठल मोटे, शरदचंद्र मोटे, रामशेठ मोटे सह मोटे परिवार यांनी केले.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विविध तिर्थक्षेत्रावरनारळी, सप्ताह आधी सप्ताहात होतात पण राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव निमित्ताने अंंखड हरिनाम सप्ताहाचे आयो जन हे सुस्त असुन शेवटच्या दिवशी हरीनाम गजर करत राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य मिरवणूक गेवराई शहराततून काढण्यात आली यामध्ये यात महिला, तरूणी यांनी विविध वेशभूषा प्रधान करून हरीनामाचा गजर करत राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात पार पडली

मोटे गल्लीत राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव निमित्ताने अंंखड हरिनाम सप्ताहात वारकरी संप्रदायां मध्ये ख्यातनाम.ह.भ प,श्रीक्षेत्र देवाची आळंदी पुज्य नीय पंडित महाराज शिरसागर ,ह.भ.प पांडुरंग महा राज शितोळे, श्रीक्षेत्र पैठण,.ह.भ प.राऊत हे.भ.प पांडुरंग महाराज उगले.ह.भ.प. सिताराम रोडगे तर संगित रामायण हे.भ.प.ज्ञानेश्वर जाधव यांच्या मधुर वाणी यांनी रामकथा सांगितली तर हे.भ.प भजन सम्राट तुळशीराम आतकरे व ह.भ प.औटी . पखवाज सम्राट आबा महाराज गव्हाणे.गायक ,वादकांनी ,टाळकरी ,विणेकरी,यांची उपस्थिती होते शहरातील भाविक भक्त कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *