गेवराई दि २६ ( वार्ताहार ) तालुक्यात अवैध वाळूचे उत्खनन करूण त्यांची तस्करीत दिवसादिवस वाढ होत चालली असुन सावरगाव पाठोपाठ आता हिंगणगावच्या गोदापात्रात देखील तहसिलदार सचिन खाडे यांनी दंबग कार्यवाई केली असुन यामध्ये तब्बल चाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती आहे .
याबाबद सविस्तर माहिती अशी की , गेवराई तालुक्यातील हिंगणगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासुन वाळू माफियांनी केनीच्या साह्याने वाळू उपसा करत आहेत अशी माहिती गेवराई महसुलचे प्रमुख तहसिलदार सचिन खाडे यांना मिळाली होती त्यानुसार ( दि २६ रोजी ) त्यांनी खाजगी वाहनातून पोलिस प्रशासनाची मदत घेऊन त्याठिकाणी छापा टाकला तसेच याठिकाणी अवैध वाळू उत्खनन करणारे तिन ट्रॅक्टर , तिन केन्यासह पन्नास ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला असुन सदरची कार्यवाई ही तहसिलदार सचिन खाडे , मंडळ अधिकारी , बाळासाहेब पखाले , तलाठी देशमुख , तलाठी डोपे , तलाठी अमोल कोढंरे , कोतवाल कुदंन काळेसह अन्य महसुल पथकालील कर्मचारी यांनी केली आहे .
तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- आ.विजयसिंह पंडित तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गेवराई दि 24 (वार्ताहर) तुळजाभवानी...
परमेश्ववर सातपुते यांच्यावर पक्षाकडून मोठी कार्ययाई बीड दि15 ( वार्ताहार ) अखेर जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले...
सामान्य जनतेत काम करणाऱ्यांना पक्ष संघटनेत प्राधान्य देवू - अमरसिंह पंडित जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या उपस्थितीत गेवराईत सदस्य नोंदणीचा शुभारंभ...