गेवराई दि १९ ( वार्ताहार ) गेवराई शहरातील गणेश नगर भागात राहणाऱ्या एका विधवा असलेल्या अंगणवाडी सेविकेवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे तसेच या महिलेकडून आरोपीनं सात लक्ष रूपये देखील उकळले आहेत .
याबाबद सविस्तर माहिती अशी की , शहरातील गणेश नगर भागात राहणाऱ्या एका विधवा महिलेला एका रजपिंप्री येथील एकाने रस्त्यात आडवून काही अडचण असेल तर कळतजा मला असे सांगून सतत तिच्यावर बलात्कार केला तसेच यांचा एक लहान मुलगा देखील असल्याची माहिती पोलिस सुत्रांकडून मिळाली आहे तसेच महिलेला आरोपीने वारवार लग्नाचे आमिष दाखवून हे कृत केले आहे तसेच काही दिवसांपुर्वी सॉर्पिओ गाडी घेण्यासाठी सात लक्ष रूपये घेऊन आरोपीने पलायन केले तसेच आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच या महिलेनं गेवराई पोलिसांत धाव घेतली व प्रकरणी गेवराई पोलिसांत गून्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पिंक पथक प्रमुख संदीप काळे करत आहेत .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...