ज्वारीला पाणी देत असताना सर्पदंशाने शेतकऱ्यांचा मृत्यू
गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथील घटना
गेवराई दि १९ ( वार्ताहार ) तालुक्यातील निपाणी जवळका येथील एका शेतकरी यांचा सर्पदंश झाल्याने त्यांचा मृत्यू झाली असल्याची घटना ( दि १८ रोजी ) घडली असुन उपचारा दरम्यान या शेतकरी यांचा मृत्यू झाला आहे .
याबाबद सविस्तर माहिती अशी की , रामेश्वर भागवत लोकणकर ( वय ३५वर्ष ) राहणार निपाणी जवळका तालुका गेवराई जिल्हा बीड असे या मयत शेतकऱ्यांचे नाव असुन ( दि १८ वार शुक्रवार ) रोजी रात्री च्या दरम्यान आपल्या शेतात ज्वारीला पाणी देण्यासाठी गेला असता शेतात अंधार असल्याने घोनस या विषारी सर्पाने या शेतकऱ्याला दंश दिला त्यानंतर या शेतकऱ्याला गेवराई याठिकाणी प्राथमिक उपचार करूण पुढील उपचारासाठी औंरगाबाद याठिकाणी हलवण्यात आले होते पंरतू आज( दि१९ रोजी ) उपचारा दरम्यान या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे सदरच्या घटनेने परिसात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .
तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- आ.विजयसिंह पंडित तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गेवराई दि 24 (वार्ताहर) तुळजाभवानी...
परमेश्ववर सातपुते यांच्यावर पक्षाकडून मोठी कार्ययाई बीड दि15 ( वार्ताहार ) अखेर जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले...
सामान्य जनतेत काम करणाऱ्यांना पक्ष संघटनेत प्राधान्य देवू - अमरसिंह पंडित जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या उपस्थितीत गेवराईत सदस्य नोंदणीचा शुभारंभ...