गेवराई दि ११ ( वार्ताहार ) गेवराई उपजिल्हा रूग्णालयाची अवस्था गेल्या दोन वर्षापुर्वी अंत्यत बिकट होती डॉ महादेव चिंचोळे यांना या ठिकाणी अधीक्षक पदाचा कारभार स्विकारल्यानंतर त्यांनी या कारभारात सुधारणा करूण गेवराई करांना चांगल्या प्रकारची सेवा त्यांनी उपलब्ध करूण दिली तसेच त्यांची धूळे याठिकाणी शल्यचिकित्सक म्हणून पदोन्नती मिळाली आहे
याबाबद सविस्तर माहिती अशी की , गेवराई उपजिल्हा रूग्णालयात कोविडच्या काळात अंत्यत उत्कृष्ट सुविधा देण्यात डॉ महादेव चिंचोळे यांनी फार परिश्रम घेतले तसेच या ठिकाणी कार्यरत असनाऱ्या कर्मचारी यांनी सुतासारखे सरळ केले अनेकांन गर्जवंतांना त्यांनी मदतही केली तसेच चांगली आरोग्यसेवा दिल्याबद्दल अनेक नागरिक त्यांचा कामावर समाधानी होते तसेच आज दूपारी राज्यशासनाकडून त्यांच्या पदोन्नतीचे आदेश निघाले व कर्तव्यदक्ष अधिकारी डॉ महादेव चिंचोळे याची धूळे या ठिकाणी जिल्हा शल्यचिकित्सक पदी म्हणून पदोन्नती झाली आहे .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...