बीड: दि ११ ( वार्ताहार ) येथील भाजपाचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी सकाळी ही घटना घडली आहे.
भाजपचे शहराध्यक्ष असलेले भगीरथ बियाणी सामाजिक कार्यात अग्रेसर होते. मंगळवारी सकाळी त्यांनी स्वत:वर गोळी झाडल्याची माहिती आहे. त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाल्याची सूत्रांची माहिती आहे. या आत्महत्येमागचे कारण अजून समोर आलेले नाही.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...