कोजागिरी पौर्णिमा निमित्त गेवराई जम्मा जागरण कार्यक्रम
गेवराई दि ८ (वार्ताहर) येथील माहेश्वरी युवा संघटनेच्या वतीने कोजागिरी पोर्णिमा निमित्त अंतरराष्ट्रीय युवा जन्मा गायक श्री सुशील जी बजाज यांच्या वाणीतून द्वारकानाथ भगवान रामदेव जी का भव्य भक्तिमय जम्मा जागरणचे आयोजन केले आहे. हे जम्मा जागरण ९ ऑक्टोबर रोजी वाणी मंगल कार्यालयात संध्याकाळी ९ वाजता सुरू होणार असून या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन माहेश्वरी युवा संघटनेने केले आहे.
संपादकाला धमकी वजा चितावनी देणाऱ्या आघाववर बडतर्फीची कार्यवाई करा गेवराई तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना सर्व पत्रकार संघाच्या वतिने निवेदन गेवराई...