गेवराई दि २६ ( वार्ताहार ) शहरातील रंगार चौक याठिकाणी रहिवासी असलेला मुलगा शाळेतून घरी आल्यानंतर घरासमोरच्या नालीत हा मुलगा पडला होता बंन्टी ज्ञानेश्वर क्षीरसागर असे या तिन वर्षीय मुलाचे नाव असुन शहरातील चिंतेश्वर गल्ली रंगार चौकातील मोठी नाला आहे तो विद्रूपा नदीला जाऊन मिळतो प्रशासनाच्या वतिने शोध मोहिम सुरू होती घटनास्तळी प्रशाकीय यंत्रणा उपस्तिथ होती चोविस तासांनतर या मुलाचे शव सापडले आहे तसेच या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे .
मयत मुलांचा मृत्युदेह पाण्यातून बाहेर काढतांना व्हिडीओ पहा
संपादकाला धमकी वजा चितावनी देणाऱ्या आघाववर बडतर्फीची कार्यवाई करा गेवराई तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना सर्व पत्रकार संघाच्या वतिने निवेदन गेवराई...