गेवराई दि २६ ( वार्ताहार ) शहरातील रंगार चौक याठिकाणी रहिवासी असलेला मुलगा शाळेतून घरी आल्यानंतर घरासमोरच्या नालीत हा मुलगा पडला असल्याची माहिती असुन बंन्टी ज्ञानेश्वर क्षीरसागर असे या तिन वर्षीय मुलाचे नाव असुन शहरातील चिंतेश्वर गल्ली रंगार चौकातील मोठी नाला आहे तो विद्रूपा नदीला जाऊन मिळतो प्रशासनाच्या वतिने शोध मोहिम सुरू असुन घटनास्तळी तहसिलदार सचिन खाडे व प्रशाकीय अधीकारी उपस्तिथ आहेत तसेच या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...