अतूल सावे बीडचे पालकमंत्री ;शिंदे सरकारची पालकमंत्री पदाची यादी जाहिर
मुंबई दि २४ ( वार्ताहार ) नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्याची जबाबदारी ही शिंदेंचे निकटवर्तीय असलेले शंभुराज देसाई यांच्याकडे देण्यात आली आहे. मंत्रिमडळातील काही सदस्याकडे 3 तर काही जणांकडे एक किंवा दोन जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.तसेच बीडचे पालकमंत्री पदी अतूल सावे यांना जबाबदारी मिळाली आहे .
संदीप महाजन यांच्यावरील हल्ल्याचा, मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडून निषेध महाराष्ट्रात माध्यम स्वातंत्र्य धोक्यात आमदारच पत्रकारांना शिविगाळ...
बार्टीच्या 861 विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर करून देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळला - अमित गोरखे अनुसूचित जातीतील संशोधन करणाऱ्या 861 विद्यार्थ्यांना...
पत्रकार समाजासाठी देणे लागते या भावनेतून जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांनी कार्य करावे प्रसिद्धी प्रमुखाच्या ऑनलाईन बैठकीत मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे प्रतिपादन...