पॅथर्स रिपब्लिकन पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदी कुमार भोले यांची निवड
गेवराई दि २२ ( वार्ताहार ) शहरातील सामाजिक कार्यकर्ते तसेच बहूजन चळवळीत सक्रीय असलेले कुमार भोले यांची पॅथर्स रिपब्लिकन पक्षाच्या गेवराई तालुकाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे तसेच अन्य निवडीही यावेळी जाहिर करण्यात आल्या आहेत .
नामातंर प्रनेते मा मंत्री गंगाधरजी गाडे साहेब राष्ट्रीय कार्याध्यक्षा प्रा सुर्यकांता गाडे युवा प्रदेशाध्यक्ष प्रा सिध्दांत गंगाधरजी गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व पॅथर्स रिपब्लिकन पक्षाचे म प्रदेश प्रवक्ते तथा बीड जिल्हाध्यक्ष धम्मपाल कांडेकर यांच्या नेतृत्वाखाली गेवराई तालुकाध्यक्ष कुमार भोले यांची बिनविरोध निवड करण्यात आली असुन पॅथर्स रिपब्लिकन पक्षाच्या गेवराई तालुका उपाध्यक्षपदी बंन्डु तात्या कांडेकर यांची निवड करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हनुन जि उपाध्यक्ष शेख बाबा उमेश परदेशी रेवकी सर्कल बाबा दाभाडे नितीन दाभाडे सुशिल दाभाडे बाळासाहेब सागडे बंन्डु सागडे संभाजी सागडे ओकार सागडे राजा सागडे बाबुराव कुडंकर बाळु राडे भिमराव आडाळे बाबुराव शिंदे विनोद कांडेकर करण कांडेकर बाळु यादव सुरेश सवासे ज्ञानेश्वर आडाळे आदी जन उपस्थीत होते
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...