पवित्र नात्याला काळिंमा;अपगं मुलींवर  बापानेच केला अत्याचार

तालुक्यातील रेवकी याठिकाणची घटना

गेवराई दि १८ ( वार्ताहार ) रेवकी परिसरात राहणाऱ्या एका ५५ वर्षिय नराधम पित्याने आपल्या मुलीवरच लैंगिक अत्याचार केला असल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे .तसेच पिडीत ही ( १२ वर्षिय ) असुन अपगं असल्याची माहिती आहे . तसेच बाप लेकीच्या पवित्र नात्याला काळिंमा फासनारी ही घटना घडली आहे .

या बाबत सविस्तर माहिती अशी की , गेवराई पोलिस ठाणे हद्दीतील रेवकी परिसरात आपल्या (१२ वर्षिय ) अपगं असनाऱ्या मुलींवर पित्याने आत्याचार केल्याचे उघड झाले आहे पिडीतेच्या आईच्या लक्षात सदरची बाब  आल्यानंतर तिने याबाबत गेवराई पोलिसांत धाव घेतली सदरच्या तसेच सदरचा प्रकार लक्षात घेता आरोपी पित्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत पिडीतेवर गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करूण पुढील वैद्यकीय तपासणी साठी बीड येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आली असल्याची माहिती गेवराई पोलिसांनी दिली असुन याबात गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *