आता शिक्षक भरती देखील एमपीएससी मार्फत;शिक्षण आयुक्तांचा प्रस्ताव
मुंबई दि. २२ ( वार्ताहार ) – राज्यात होणारी शिक्षक भरती ही एमपीएससी मार्फत घेण्यात यावी, याबाबतचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाकडून शासनाला देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात यापुढे शिक्षकांची भरती सुद्धा एमपीएससी परीक्षेमार्फत घेण्यात येईल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यात शिक्षक भरतीसाठी मागच्या काही दिवसात वेगवेगळी धोरणे ठरविण्यात आली. मात्र वेगवेगळ्या भरती प्रक्रियेत होत असलेले गोंधळ आणि त्यातून निर्माण होणारे येईल. प्रश्न लक्षात घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी मार्फत यापुढील शिक्षकांची भरती प्रक्रिया राबविण्यात यावी, असा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाने दिलाआहे.
या प्रस्तावाबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि शिक्षण सचिव सकारात्मक असून याबद्दलचा निर्णय लवकरच घेण्यात तोपर्यंत आहे त्याच पद्धतीने शिक्षक पदांची भरती पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्याकडून देण्यात आली आहे. सध्या राज्यात पवित्र दरम्यान, एमपीएससी मार्फत शिक्षकांची संकेतस्थळाच्या मार्फत शिक्षकांची भरती भरती करण्यासाठी तांत्रिक बदल आणि करण्यात येत आहे. पण यामध्ये सुद्धा अनेक नियमांमध्ये बदल करण्याची गरज असल्याने तांत्रिक अडचणी येत असल्याने शिक्षक यासाठी वेळ देण्याची गरज आहे. तसेच भरती करण्यास विलंब होत आहे.
बार्टीच्या 861 विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर करून देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळला - अमित गोरखे अनुसूचित जातीतील संशोधन करणाऱ्या 861 विद्यार्थ्यांना...
पत्रकार समाजासाठी देणे लागते या भावनेतून जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांनी कार्य करावे प्रसिद्धी प्रमुखाच्या ऑनलाईन बैठकीत मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे प्रतिपादन...
मराठी पत्रकार परिषदेच्या चळवळ वाढीसाठी ‘सोशल मिडीया’चे योगदान मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे प्रसिद्धी प्रमुखांच्या ऑनलाईन बैठकीत प्रतिपादन राज्यस्तरीय ‘उत्कृष्ठ जनसंपर्क...