गेवराई दि १० ( वार्ताहार ) आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महार्गावर पाच महिन्याच्या मुलीचे मृत अर्भक सापडल्याने खळबळ उडाली आहे रस्त्यालगत एका लाल रंगाच्या बनियान मधील कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत मृत पाच महिन्याच्या मुलीचे मृत अर्भक हिरापुरच्या पुलावर पडले होेते सदर घटनास्तळी गेवराई पोलिसांनी धाव घेतली असुन पुढील तपास सुरू आहे .दरम्यान या घटनेनं संपुर्ण गेवराई तालुक्यात खळबळ उडाली आहे