गेवराई दि २४ ( वार्ताहार ) तालुक्यातील रेवकी देवकी परिसरात मालकीच्या जमिनीत राहत असलेलल्या तसेच गेवराई न्यालयात कामकाज पाहणाऱ्या एका विधिज्ञाला मारहाण केली तसेच कुंटूबियातील आई व पत्नी यांना देखील मारहाण केल्याची घटना उडकीस आली या प्रकरणी गेवराई पोलिसांत आठ लोकांविरूद्ध अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा व अन्य कलामान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .