गेवराई दि १६ ( वार्ताहार ) तालुक्यातील सिरसदेवी येथील स्थानिक पत्रकार सचिन वक्ते यांच्या घरावर गावातील गावंगूडानी हल्ला चढवला ते घरात नसल्याने त्यांच्या महिलानां मारहान करण्यात आल्याची घटना ( दि १६ रोजी ) चार वाजण्याच्या दरम्यान घडली .
या बाबत सविस्तर माहिती अशी की , सचिन वक्ते यांच्या दुकानावर जाऊन मध्यधूंद अवस्थेत असलेला श्याम आडागळे यांने जाऊन शिवीगाळ केली तसेच केली तसेच त्यांचा छाकटा भाऊ बूद्धभूवण वक्ते व अभय वक्ते यांना मारहान केली तसेच वरील दोन जणांना मारहान झाल्यानंतर त्यांनी तलवाडा पोलिसांत धाव घेतली व उपचारासाठी त्यांना पुढील उपचारासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णलयात हलवले आहे . तसेच श्याम नागूराव आडागळे , राम नागूराव आडागळे , नामदेव नागूराव आडागळे , यांच्या सह ईतर दोन ईसमानी स्थानिक पत्रकार सचिन वक्ते यांच्या घरी जाऊन त्यांच्या चुलतीला मारहान करून गळ्याला चाकू लावला तसेच गळ्यातील सोन्यातील दागिने , घरातील ३५ हजार रुपये घेऊन गेले असल्याची माहिती पत्रकार सचिन वक्ते यांनी दिली आहे तसेच वरील लोक गुडं प्रवृत्तीचे आहेत असेही ते म्हणाले आहेत .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...