बीड नवनित कॉवत बीडचे नूतन पोलिस अधीक्षक बीड :दि 21बीडच्या पोलीस अधिक्षक पदावर नवनीत कॉवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.कॉवत सध्या छत्रपती संभाजीनगर येथे उपायुक्तअसुन...