मराठवाडा मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आंदोलनात सहभागी व्हा - अमरसिंह पंडित गेवराई, दि.१९ ( वार्ताहार ) जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागातील धरणांमधून पाणी सोडण्याचे आदेश होवूनही केवळ नगर...