गेवराईत शारदा प्रतिष्ठानकडून भुमिपूत्रांच्या गौरवाचे आयोजन
गेवराईत शारदा प्रतिष्ठानकडून भुमिपूत्रांच्या गौरवाचे आयोजन एमपीएससी मधील यशस्वी उमेदवारांचा अमरसिंह पंडित करणार भव्य सत्कार गेवराई, दि.१४ ( वार्ताहार ) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परिक्षेत...