बीड संताच्या सानिध्यात परमार्थीक आनंद प्राप्त होतो - ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज तांबे श्रीक्षेत्र नारायणगडाच्या नारळी सप्ताहात हजारो भाविकांची मांदियाळी सुरळेगावच्या ग्रामस्थांचे भव्यदिव्य नियोजन ...