ती आत्महत्या नव्हेतर खुनच;पाच जणांविरूद्ध गून्हा दाखल गेवराई दि २९ ( वार्ताहार ) तालुक्यातील देवप्रिंप्री येथील एका ईसमाचा मृत्यूदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आला...