बीड डिजिटल मिडियाचा सामाजिक उपक्रम; दर्पनदिनी मूकबधिर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप डीवायएसपी राठोड यांच्याकडून सामाजिक उपक्रमाचे कौतुक;पेन भेट देवून केला पत्रकारांचा सन्मान गेवराई दि ७ (...