बाजारात गेला अन; डाव फसला १२ मोबाईल सह चोरटा जेरबंद दोन लाखांचा मुद्देमाल जप्त; डीबी पथकांची कामगिरी गेवराई दि २० ( वार्ताहार ) गेवराई शहरात...