बीड मद्यधुंद चालकाचा रस्त्यावर थरार;अर्ध्यातासा नंतर जमावाने पकडले गेवराई दि ७ ( वार्ताहार ) नादेंड कडून गेवराई कडे येत असतांना अर्धामसला येथून आपल्या तिन म्हशी रस्त्यावरून...