April 19, 2025

सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या दोन आरोपींना अटक रामपुरी या ठिकाणी घडली होती घटना गेेवराई दि १२ ( वार्ताहार ) तालुक्यातील रामपुरी याठिकाणी सहा वर्षाच्या...

जिल्हाधिकारी यांनी  घेतली पिडीत परिवारांची भेट सर्व शासकीय योजनेचा लाभ देण्याचे दिले अश्वासन गेवराई दि ११ ( वार्ताहार ) तालुक्यातील हिंगणगाव येथील एका शेतकऱ्यांने आपल्या...

ऊस उत्पादकांना अमरसिंह पंडितांकडून दिलासा                 गेवराई- दि १९ ( वार्ताहार )  जय भवानीच्या कार्यक्षेत्रातील नोंद असलेल्या बहुतांश...

ऊसाला आग लाऊन शेतकऱ्यांची आत्महत्या गेवराई तालुक्यातील हिंगणगाव याठिकाणची घटना गेवराई दि ११ ( वार्ताहार ) तालुक्यातील हिंगणगाव येथील एका शेतकरी यांने ऊस जात नसल्या...

उपजिल्हा रुग्णालयात रजा देऊन डॉक्टर खाजगी दवाखाना चालवू लागले गेवराईच्या बालरोग तज्ञांचा प्रताप गेवराई दि ११ ( वार्ताहार ) उपजिल्हा रुग्णालयात कर्तव्यास असनाऱ्या एका बालरोग...

ईद - ऐ - मिलाप कार्यक्रमात उपस्थित रहा - मा.उपनगराध्यक्ष शेख खाजाभाई गेवराई दि ७  ( वार्ताहार ) दर वर्षी प्रमाणी याहि वर्षी माजी उपनगराध्यक्ष...

टाकळगाव बॅरेज शेतकर्‍यांच्या जीवनात क्रांती घडवेल - अमरसिंह पंडित सर्व्हेक्षण कामाचा टाकळगाव येथे भव्य शुभारंभ गेवराई, दि.७ ( वार्ताहार )  सिंदफणा नदीकाठावरील बहुतांश शेतकरी कष्ट...

अट्टल महाविद्यालयात लोकराजा छत्रपती शाहू महाराजांना  अभिवादन गेवराई, दि. ६, ( वार्ताहार ) मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या गेवराई येथील र. भ. अट्टल महाविद्यालयात राजर्षी शाहू ...

सौर पंप चोरनारी टोळी जेरबंद डी बी पथकांची कामगिरी गेवराई दि ६ ( वार्ताहार ) गेवराई तालक्यातील सौर पंप व त्यांच्या प्लेटा चोरनारी टोळी सक्रीय...

तिस वर्षाच्या नराधमाकडून सहा वर्षाच्या चिमुकलिवर लैंगिक अत्याचार तालुक्यातील रामपुरी याठिकाणची घटना गेवराई दि ५ ( वार्ताहार ) तालुक्यातील रामपुरी येथील तिस वर्षीय नराधमाकडून एका...