बीड आझादी का अमृत मोहत्सवानिमित्त गेवराई उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य मेळाव्याचे आयोजन या मेळाव्यातील भव्य रोग निदान व उपचार शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्या - डॉ.एम.व्ही.चिंचोळे ...