April 19, 2025

कुरणपिंप्रीचे सरपंच रेहाज पठाण यांच्यासह शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत केला जाहीर प्रवेश गेवराई दि.१४ (वार्ताहार) गेवराई विधानसभा मतदारसंघात विकासाचा विचार पेरण्यासाठी...