गेवराई दि ४ ( वार्ताहार ) गंगावाडी येथील वाळू ठेका बंद करण्याच्या मागणीसाठी गांवकरी यांनी उपोषण केले होते यामध्ये स्थानिक आमदाराच्या मध्यस्थिने गांवकरी यांनी अंदोलन केले होते मात्र दोन दिवसांच्या आत वाळू उपसा बंद करण्यात येईल असे अश्वासन महसुल प्रशासनाच्या वतिने देण्यात आले होते मात्र दोन दिवसांत हा वाळू ठेका बंद झाला नाही म्हणून आज ( दि ४ जून ) रोजी गांवातील नागरिक व स्थानिक आमदार यांनी गोदापात्रात उतरूण अंदोलनाला सुरूवात केली आहे .