गेवराई दि ११ ( वार्ताहार ) तालुक्यातील हिंगणगाव येथील एका शेतकरी यांने ऊस जात नसल्या कारणाने ऊसाला आग लावून आत्महत्या केली असल्यांची घटना तालुक्यातील हिंगणगाव याठिकाणी घडली आहे .
या बाबत सविस्तर माहिती अशी की , नामदेव आसाराम जाधव ( वय ३२ वर्ष ) राहनार हिंगणगाव तालुका गेवराई जिल्हा बीड असे या शेतकरी यांचे नाव असुन आज ( दि ११ रोजी ) दूपारी बारा वाजण्याच्या सुमारास या शेतकरी याला संपुर्ण दिड एकर जमिन आहे त्यापैकी एक एकरमध्ये ऊसाचे क्षेत्र आहे ऊस जात नसल्यामुळे नैराशातून या शेतकऱ्यांने आधी ऊसाला आग लावली व त्यानंतर त्याठिकाणीच लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली असुन या शेतकऱ्यावर बँकेचे कर्ज असल्याची प्राथमिक माहिती आहे घटना स्तळावर गेवराई पोलिसांनी धाव घेतली आहे .
तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- आ.विजयसिंह पंडित तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गेवराई दि 24 (वार्ताहर) तुळजाभवानी...
परमेश्ववर सातपुते यांच्यावर पक्षाकडून मोठी कार्ययाई बीड दि15 ( वार्ताहार ) अखेर जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले...
सामान्य जनतेत काम करणाऱ्यांना पक्ष संघटनेत प्राधान्य देवू - अमरसिंह पंडित जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या उपस्थितीत गेवराईत सदस्य नोंदणीचा शुभारंभ...