January 22, 2025

डॉ बाबासाहेब आंबेडकर जंयती निमित्त बूद्ध मुर्तिची प्रतिष्ठापणा

                                       गेवराई दि २४ ( वार्ताहार )

तालुक्यातील चकलांबा याठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जंयती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर जंयती उत्सव समिती तर्फे यावेळी बोद्ध विहारात बूद्ध मुर्तिची प्रतिष्ठापणा करण्यात आली 

       या बाबत सविस्तर माहिती अशी की , प्रति वर्षाप्रमाने मोठ्या उत्साहात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जंयती साजरी होते परंतू मध्यांतरी कोविड १९ मुळे गेल्या दोनवर्षा पासुन सांकृतीक कार्यक्रम यांच्यावर मोठ्या प्रमाणावर निर्बंध होते याच वर्षी सर्व नियम व अटी शासनाने शिथील केले आहेत यामुळे प्रथमच मोठ्या उत्साहात चकलांबा या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जंयती साजरी करण्यात आली सार्वजानिक जंयती उत्सव समितीने याच निमित्ताने या ठिकाणी असनारे बोद्ध विहार याला रंगरंगोटी करून भगवान बूद्धाच्या मुर्तिची या ठिकाणी प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे तसेच सकाळी बोद्ध विहारात बोद्धवंदना घेऊन ही प्रतिष्ठापणा करण्यात आली व संध्याकाळी मिरवणुक काढून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जंयती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असुन गांवातील असंख्य नागरिक यांनी मिरवणूकीत सहभाग नोंदविला होता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *