चार दिवसांपासुन मादळमोहीच्या ग्राम पंचायत समोर उपोषण सुरू
गेवराई दि १९ ( वार्ताहार ) तालुक्यातील मादळमोही ग्राम पंचायत हद्दीतील अतिक्रण काढण्याच्या मागणी साठी गेल्या चार दिवसांपासुन ग्राम पंचायत कार्यलया समोर उपोषण सुरू आहे .
या बाबद सविस्तर माहिती अशी की , मादळमोही याठिकाणी शेख ईसूब अब्दूल रहेमान यांच्या मालकीच्या गाळ्यासमोर काही लोकांनी जाणिवपुर्वक दोन समाजात तेढ होईल .असे कृत करून माझ्या मालकीच्या गाळ्यासमोर अतिक्रमण केले आहे मी यापुर्वी अनेकदा ही बाब ग्रामसेवक व सरपंच यांच्या निदर्शनास आनूण दीली मात्र यावर काहीच कार्यवाई केली नाही म्हणुन गेल्या चार दिवसांपासुन मादळमोहीच्या ग्राम पंचायत कार्यलयासमोर उपोषण सुरू आहे अद्याप या ठिकाणी एकही अधीकारी , कर्मचारी यांनी याठिकाणी भेट घेतली नसल्याचे उपोषण कर्त्यांनी सांगितले आहे.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...