गेवराई दि १८ ( वार्ताहार ) गेवराई विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण पवार यांच्या मातोश्री प्रमिलाताई माधवराव पवार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे मृत्यूसमई त्या ६५ वर्षाच्या होत्या ( दि १८ रोजी ) पहाटे त्यांची प्राणजोत मालवली असुन त्यांचा अंत्यविधी सायंकाळी ५ वाजता कोल्हेर रोड वरील शेतात होईल त्यांच्या पश्चात तिन मुले , दोन मुली , सुना नातंवडे असा परिवार असुन त्यांच्या दुख;त आंदोलन परिवार सहभागी आहे .