गेवराई दि १६ ( वार्ताहार ) तालुक्यातील सोनवाडी फाट्यावर एका तरूणावर तिन आज्ञात्यांनी तिश्न हत्याराने सपासप वार केली असल्याची घटना चार वाजण्याच्या सुमारास सोनवाडी जवळील फाट्यावर घडली आहे .
या बाबद सविस्तर माहिती अशी की ,ज्ञानेश्वर संजय तेलुरे ( वय ३४ वर्ष) राहनार सिराळा तालुका गेवराई असे या तरूणाचे नाव आहे तो आपल्या गावांकडे जात असतांना मध्येच सोनवाडी फाट्यावर आपल्या मोटार सायकलवर जात असतांना त्याला त्याठिकाणी मद्यपान करनाऱ्या तिन लोकांनी बीसलेरीची बॉटल फेकून मारली ,ती का ? मारली यांचा जबाब विचारायला गेल्या असलेल्या तरूणावर तिश्न हत्याराने सपासप वार केले असल्याची घटना चारच्या सुमारास घडली आहे या तरूणाला गेवराईच्या खाजगी रूग्णलयात प्नाथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी औंरगाबाद याठिकाणी हलवण्यात आली असल्याची माहिती असुन या तरूणाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...