आमदार पिता रविंद्र क्षीरसागर यांना न्यायलयाचा दिलासा
बीड दि ८ ( वार्ताहार )
रविंद्र क्षीरसागरांना यांनी अंतरीम जामिनसाठी बीडच्या न्यायालयात अर्ज सादर केला होता या प्रकरणी त्यांना बीड सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे बीड येथील रजिस्ट्री कार्यलयात प्रतिभा क्षीरसागर सह त्यांच्या भावांना रजिस्ट्रीपासून रोखण्यासाठी प्राणघातक सह दरोड्याचा अपराधी स्थानी असलेले रविंद्रसागर यांनी अटकपूर्व जामिन कार्यालय बीडच्या सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांना स्पष्ट अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
बीड रजिस्ट्री कार्यालयात २५ फेब्रुवारी रोजी गोळीबार परस्पर विरोधी बाजू मांडत होते. रविंद्र क्षीरसागर,पुत्र हेमंत क्षीरसागर व यासह ईतर आठ जणांनी प्राणघातक हल्ला केला व पैश्याची बॅग हिसावली तसेच जिवघेना हल्ला केला असल्यची तक्रार . प्रतिभा संतोष क्षीरसागर यांनी बीड पोलिसांत दिली होती आणि या प्रकरणात ते आरोपी होते.रविंद्र क्षीरसागर यांनी बीडचे सत्र न्यायमूर्ती एस टी डोके यांच्या न्यायालयात विधिज्ञ बीडी कोल्हे यांच्या मार्फत अतंरीम जामिनासाठी अर्ज सादर करण्यात आला होता विधिज्ञ बीडी कोल्हे यांचा युक्तीवाद ऐकूण आज त्यांना अंतरिम जामीन दिला आहे.